0)शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रेवश प्रक्रिया प्रसिध्दी निवेदन दिनांक दि.१८.०८.२०१७ प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य (First Come First Service) 1)सोलापूर जिल्ह्यातील ०८.०८.२०१७ अखेर संच मान्यता तयार असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची नावे व त्या प्रती श्री.सुतार सहा.शिक्षण उपनिरीक्षक जि.प.सोलापूर.यांच्या कडून घेऊन जाव्यात त्यासाठी हे परित्रक वाचा ही विनंती..... 2)शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रेवश प्रक्रिया प्रसिध्दी निवेदन दिनांक दि.१६.०८.२०१७ (पहिली विशेष फेरी). 3)शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रेवश प्रक्रिया चौथ्या फेरीतील प्रवेशाच्या वेळापत्रकाबाबत दि.१०.०८.१७ रोजी दु.२.०० वाजेर्पंत वाढविले बाबत. 4)शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रेवश प्रक्रिया प्रसिध्दी निवेदन दिनांक दि.०९.०८.२०१७ (पहिली विशेष फेरी). 5)इ ११ वी व इ.१२ वी भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,जीवशास्त्र व गणित आणि संख्याशास्त्र (कला व विज्ञान)या विषयांच्या सुधारित आराखड्यानुसार शिक्षक प्रशिक्षणाचे आयोजन करणेबाबत. 6)शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रेवश प्रक्रिया प्रसिध्दी निवेदन दिनांक ०५.०८.२०१७ चौथी गुणवत्ता यादी.

शिक्षण उपसंचालक (आवाहन)

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.

अधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा