0) शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रेवश प्रक्रिया, विद्यार्थी व पालक यांचे उद्‍बोधन वर्ग १३.०६.२०१७ 1) डी.एल.एड. प्रथम वर्ष २०१८-१९ व्यवस्थापन कोट्याबाबत.... 2) डी.एल.एड.प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०१८-१९ बाबत... 3) शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रेवश प्रक्रिया सन २०१८-१९ मधील इ. १२ वी प्रवेशाबाबत. 4)विना अनुदानित / कायम विना अनुदानित तत्वावर नियुक्त केलेल्या पुर्णवेळ शिक्षक व शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीतील मान्यतेबाबत आणि यापूर्वी मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत.. 5) इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ मधील कॉलेज नोंदणीबाबत.
प्रशिक्षण विभाग

शिक्षण उपसंचालक (आवाहन)

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.

अधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा